Skip to content Skip to sidebar Skip to footer
Mon - Fri 8:00 - 18:00 / Sunday 8:00 - 14:00
47 Bakery Street, London, UK

Blog Standard

THE KNOWLEDGE TRANSFER

दिनांक १७/०२/२०२४ रोजी विधीस्नातक ज्ञानधारा- “THE KNOWLEDGE TRANSFER”  या उपक्रमाअंतर्गत श्री. सचिन गोवळकर यांनी सातबारा , कुळवहिवाट , ७० ब या विषयांवर वाचन अभ्यास व मार्गदर्शन  केले.  

Read More

Chiplun Police Station Visit

दिनांक ०५/०१/२०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड च्या विद्यार्थ्यांनी चिपळूण पोलीस स्टेशन येथे भेट दिली.

Read More

Mobile Lok Adalat

दिनांक ०४-०१-२०२४  रोजी सिद्धयोग विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुरुड ग्रामपंचायत दापोली येथे  मोबाईल लोक अदालत मार्फत,पथनाट्य सादरीकरण केले. यावेळी जिल्हा निवृत्त न्यायाधीश श्री जामखेडकर साहेब, वकील श्री बांद्रे आणि इतर कोर्ट कर्मचारी,…

Read More

Khed Police Station Visit

बुधवार दिनांक ०३/०१/२०२४ रोजी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेड पोलीस स्टेशन येथे सदिच्छा भेट दिली. पोलिसांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच पोलिसांचे दैनंदिन कामकाज समजून घेण्यासाठी,…

Read More

Sports Day -2023

सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड येथे दिनांक २१/१२/२०२३ रोजी स्पोर्ट डे चे आयोजन करण्यात आले होते. सिद्धयोग विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. प्रथम वर्षीय आणि तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांमधील…

Read More

Guest Lecturer: Shri Yashwant Barve 

दिनांक ०७/१२/२०२३ रोजी बँकिंग क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व श्री यशवंत उर्फ राजा बर्वे सरांचे अतिथी व्याख्यान झाले. व्याख्यानासाठी चे विषय पुढीलप्रमाणे होते:- १)विद्यार्थी/तरुण व्यावसायिकांसाठी बचतीचे महत्त्व (Importance of saving for students/young professionals)…

Read More

Mock Trial

सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे दिनांक ०५/११/२०२३ रोजी Mock trial आयोजित करण्यात आले होते. Mock trial चे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने सहभाग नोंदविला. त्याचं प्रमाणे…

Read More

Guest Lecturer Adv.Sudhir Butala

दिनांक २८/१०/२०२३ रोजी खेड शहरातील प्रख्यात वकील अँड.बुटाला सर यांनी Code of Criminal Procedure (फौजदारी प्रक्रिया संहिता) (Section :- २३८ - २५९) या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.

Read More

Navaratri Events 2023

दिनांक २१/१०/२०२३ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे सरस्वती पूजन, गरबा नृत्य तसेच बोंडला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या मुख्य…

Read More

Civil and Criminal Courts Opening Ceremony in Mandangad

मंडणगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा उद्घाटन सोहळा 08/10/2023 रोजी संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यात सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या माननीय प्रीती बोंद्रे मॅडम इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.

Read More

Uniform Civil Code

दिनांक ०८/०९/२०२३ रोजी समान नागरी कायदा या विषयावर वादविवाद स्पर्धा झाली. समान नागरी कायदा हा देशातील सर्वाधिक वादाच्या विषयांपैकी एक विषय आहे. सध्या विविध धर्मांसाठी वेगवेगळे कायदे लागू आहेत, पण…

Read More