Siddhayog Law College had the honour of hosting two eminent academicians from the Department of Law, University of Mumbai, for guest lectures conducted on Saturday, 27th December 2025. Mr. Sheetal…
स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ अंतर्गत सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड यांच्या प्राचार्या आदरणीय प्रीती बोंद्रे मॅडम यांना “बेस्ट प्रिन्सिपल इन डिग्री कॉलेज” हा मानाचा पुरस्कार प्रदान. https://www.youtube.com/watch?v=wCvtrH_3Wdc
१७ जुलै रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त १८ जुलै रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयात दुपारी १२ ते १.३० या वेळात वकिलांसाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाच्या विषयावर खेड येथील अधिवक्ता, श्री. अश्विन…
सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विदयार्थ्यानी प्राचार्या व प्राध्यापक यांना गुरुपौर्णिमे निमित्त शुभेच्छा दिल्या https://www.youtube.com/watch?v=Sdc21Tqx4x8
दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचचा दीक्षांत समारंभ सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री मा.ना योगेशदादा रामदासभाई…
दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयांमध्ये श्री. राहुल कुलकर्णी सर यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना "संशोधन प्रबंध व प्रबंध लेखन" या विषयावरती मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या…
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण होत असून त्या अनुषंगाने सन २०२४-२०२५ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष “संविधान अमृत महोत्सव २०२४-२०२५ महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला. या…
समाजभान बाळगून समाजाप्रतीचं दायित्व जगणारे वकील घडणं आवश्यक आहे. खरा आनंद मिळतो तो निस्वार्थपणे देतानाच हे उमगणं देखील आवश्यक आहे म्हणून असे उपक्रम आपण राबवत असतो. एक वकील हा आधी…
दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कायदा क्षेत्रातील संशोधन कौशल्यांवर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. श्री.श्रेयस बुटाला,यांना प्रमुख वक्ते…
दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय दायित्व उपक्रमाअंतर्गत आणि रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सिद्धयोग विधी महाविद्यालय परिसर, योगिता दंत महाविद्यालय परिसर आणि रोटरी…
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते १८ ऑगस्ट २०२४ हा आठवडा " " अँटी रॅगिंग " सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. सर सप्ताहमध्ये पोस्टर मेकिंग, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इ. कार्यक्रमाचे आयोजन…
दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी खेडमधील प्रख्यात वकील अॅड. मिलिंद जाडकर सर यांनी " The Personality of a Successful Lawyer & The Process for Reaching There" या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
