रुद्रा लाड आणि श्रेया कडू,
नवीन फौजदारी कायद्यांवर ठाणे विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन.
आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. यशाच्या आकाशात उत्तरोत्तर अशाच चमकत रहा.
प्राचार्या आणि प्राध्यापक वर्ग,
सिद्धयोग विधी महाविद्यालय,
खेड, रत्नागिरी