स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५ अंतर्गत सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड यांच्या प्राचार्या आदरणीय प्रीती बोंद्रे मॅडम यांना “बेस्ट प्रिन्सिपल इन डिग्री कॉलेज” हा मानाचा पुरस्कार प्रदान.