Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिनांक ०६/०४/२०२४ रोजी व्हिक्टर डॅन्टास विधी महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित झालेल्या *” राष्ट्रीय मध्यस्थी आणि समुपदेशन कौशल्य स्पर्धेत”* आपल्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाला *”उपविजेता पारितोषिक” मिळाले आहे.*

पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
*१) श्रेया कडू*
*२) यश जैन*
*३) रूद्रा लाड*
तसेच प्रथम वर्षीय विद्यार्थीनी, 
*कु. रूद्रा लाड* हिला
*”सर्वोत्कृष्ट मध्यस्थ”* म्हणून *प्रथम पारितोषिक* मिळालेलं आहे. 
संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
आणि *मार्गदर्शक शिक्षक प्रा. रोहन सावंत सर* यांनी विद्यार्थ्यांना उत्साही आणि अथक मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि अभिनंदन.
 
प्र. प्राचार्या
प्रीती बोंद्रे