Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिनांक ३०/०३/२०२४ सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि सहभाग घेऊन रंगपंचमी चा आनंद लुटला.