Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिनांक २१/१०/२०२३ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे सरस्वती पूजन, गरबा नृत्य तसेच बोंडला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ यांनी सरस्वती पूजन केले आणि बोंडला स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले.