Skip to content Skip to sidebar Skip to footer

सिद्धयोग विधी महाविद्यालय खेड येथे दिनांक ०५/११/२०२३ रोजी Mock trial आयोजित करण्यात आले होते. Mock trial चे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने सहभाग नोंदविला. त्याचं प्रमाणे द्वितीय वर्षीय आणि तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून उत्तम प्रकारे सादरीकरण केले.