दिनांक २८/१०/२०२३ रोजी खेड शहरातील प्रख्यात वकील अँड.बुटाला सर यांनी Code of Criminal Procedure (फौजदारी प्रक्रिया संहिता) (Section :- २३८ – २५९) या विषयावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.