दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कायदा क्षेत्रातील संशोधन कौशल्यांवर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. श्री.श्रेयस बुटाला,यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना विविध मुद्दयांवरती मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रीती बोन्द्रे मॅडम यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तसेच तसेच प्राध्यापक यांनी देखील या कार्यशाळेसाठी मेहनत घेतली . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहन सावंत आणि आभार प्रदर्शन प्रा.रश्मी भटसाळसकर यांनी केले.