दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते १८ ऑगस्ट २०२४ हा आठवडा ” ” अँटी रॅगिंग ” सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. सर सप्ताहमध्ये पोस्टर मेकिंग, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.काही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रा. रोहन सावंत सर यांनी अँटी रॅगिंग विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. आणि त्या संबंधात व्हिडीओ दाखवण्यात त्याचप्रमाणे प्रा. अंजली हर्षे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
