Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिनांक २१ जुलै २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये ” गुरु पोर्णिमा” साजरी करण्यात आली.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.