दिनांक २०/०३/२०२४ रोजी Victor Dantas Law College, Kudal ने आयोजित केलेल्या National Level Mediation Competition स्पर्धेमध्ये सिद्धयोग विधी महाविद्यालय मधील ०३ विद्यार्थ्यांनी उपांत्यफेरी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून अंतिम फेरीसाठी पात्र झाले असून संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. महाविद्यालयाच्या प्राचार्या. प्रीती बोन्द्रे मॅडम आणि मार्गदर्शक शिक्षक प्रा.रोहन सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे देखील हार्दिक अभिनंदन.तसेच पुढील अंतिम फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.